प्रिय नागरीक,
आपली तक्रार मुंबई पोलीसांच्या अखत्यारीतील असल्यास आपण सविस्तर माहीतीसह नव्याने मेल करावा. अन्यथा संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांना संपर्क करावा.
धन्यवाद...
आपणास विनंती करणेत येते की आपली तक्रार मा.पोलीस अधीक्षक कोल्हा यांच्या gopalpc@gmail.com
मेल आयडी वर न करता आपणास तक्रार करणेकरीता शासनाने आपले सरकार पोर्टल व सिटीझन पोर्टल हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याचा ई मेल आयडी खालील प्रमाणे.
adg.establishment@mahapolice.gov.in,
adg.pc@mahapolice.gov.in
१. आपले सरकार पोर्टल-https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en
२. सिटीझन पोर्टल -https://mumbaipolice.maharashtra.gov.in/
3. adgacbeast@mahapolice.gov.in
तरी आपली कोणतीही तक्रार असल्यास या दोन मेल आयडी वर करावी.
4. http://pauhunri.blogspot.com/2022/05/chakke-panje.html
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील काही तक्रार असल्यास आवश्यक व मुद्देसूद माहीतीसह (उदा. घटनेची सविस्तर हकीगत, मुंबईतील ठिकाण, दिनांक, वेळ, नजीकचे पोलीस ठाणे, संबंधित दस्तऐवज असल्यास, आपला पत्ता इ.) नव्याने मेल करावा ही विनंती...
धन्यवाद...
No comments:
Post a Comment